एक्स्प्लोर
Beed Kapildhar: दीपक केसरकर यांच्या हस्ते मन्मथ स्वामी यांच्या संजीवनी समाधीची महापूजा
Beed Kapildhar: दीपक केसरकर यांच्या हस्ते मन्मथ स्वामी यांच्या संजीवनी समाधीची महापूजा दरवर्षीप्रमाणे यंदाही कपिलधारमध्ये मन्मथ स्वामी यांची जयंतीचा उत्सव पार पडतो. यंदाही या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आलीय. या जयंतीसाठी महाराष्ट्रातूनच नाहीतर आंध्र प्रदेश, कर्नाटक तेलंगणा या राज्यातून लाखो भाविक मन्मथ स्वामींचे दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात. तसंच मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मन्मथ स्वामी यांच्या संजीवनी समाधीची महापूजा करण्यात येणार आहे.
बीड
![Vaibhavi Santosh Deshmukh HSC Exam : वैभवी देशमुखची आजपासून बारावीची परीक्षा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/ad2f80ddcb0dcd29f3bebb40508080a51739243900670718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Vaibhavi Santosh Deshmukh HSC Exam : वैभवी देशमुखची आजपासून बारावीची परीक्षा
![Vaibhavi Deshmukh On Santosh Deshmukh | बोर्डाची परीक्षा, घरात दु:खाचं वातावरण, वैभवी देशमुख म्हणाली..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/1ad74bcb2aa0d35361caf149ee6e47c117391094401381000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vaibhavi Deshmukh On Santosh Deshmukh | बोर्डाची परीक्षा, घरात दु:खाचं वातावरण, वैभवी देशमुख म्हणाली..
![Santosh Deshmukh Family Beed : हत्येला २ महिने, कुटुंबाला न्यायाची आस, वडिलांच्या आठवणीत लेक गहिवरला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/a96d33e9f498f3a84771e741ba7d7b3e17391039558351000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
हत्येला २ महिने, कुटुंबाला न्यायाची आस, वडिलांच्या आठवणीत लेक गहिवरला
![Dhananjay Deshmukh : कृष्णा आंधळे कधी अटक होणार? धनंजय देशमुखांचा संतप्त सवाल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/353507cafc5f4ddbe2b93fbf87cdea5e17390953221191000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dhananjay Deshmukh : कृष्णा आंधळे कधी अटक होणार? धनंजय देशमुखांचा संतप्त सवाल
![Santosh Deshmukh Case : Dhananjay Munde आणि कराड नाण्याच्या दोन बाजू : Suresh Dhas](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/09/71d8d2f3d1ed04c15cd1400548ccff1a1739088151136718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Santosh Deshmukh Case : Dhananjay Munde आणि कराड नाण्याच्या दोन बाजू : Suresh Dhas
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
बातम्या
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement