एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Beed Snail Issue Farmers : बीडमधील शेतकऱ्यांवर संकट, गोगलगायींमुळे मोठ्याप्रमाणात पिकांचं नुकसान
जुलै महिना सरत आला तरी अजून जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीये. मागच्या आठवड्यामध्ये रिमझिम झालेल्या पावसामुळे मात्र उगवलेल्या सोयाबिनचं गोगलगायींमुळे नुकसान झालंय. .बीड जिल्ह्यातील केज, परळी, अंबाजोगाई आणि माजलगाव या तालुक्यात बहुतांश सोयाबीनच्या शेतीचं गोगलगायींमुळे नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला. आता या संकटातू मार्ग कसा काढायचा असा मोठा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय.
बीड
![Beed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/05a019317dcd6414c013f26d8185b05a1719800380522719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Beed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतला
![Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/6790e9065c3391a4b73b434da6e04cf41719680308706977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Beed Parli Firing : परळीतील गोळीबार, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळेंचा गोळीबारात मृत्यू
![Matori Village Stone Pelting : मातोरीत डीजेवरून राडा; गावात तणावपुर्ण शांतता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/d9f4c125585d97e74f24b5bd814edad31719552329487719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Matori Village Stone Pelting : मातोरीत डीजेवरून राडा; गावात तणावपुर्ण शांतता
![Manoj Jarange Village Matori Beed : पोलीस बंदोबस्त वाढला, तणावपूर्ण शांतता, मातोरी गावात काय घडलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/18c9e334cc9e52aaa26b774a18b3e64a1719547360114719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manoj Jarange Village Matori Beed : पोलीस बंदोबस्त वाढला, तणावपूर्ण शांतता, मातोरी गावात काय घडलं?
![Bajrang Sonawane Lok Sabha Oath : पंकजाताईंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनावणेंनी घेतली शपथ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/7adecfe93413401aa17946675b38358c1719305275394719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bajrang Sonawane Lok Sabha Oath : पंकजाताईंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनावणेंनी घेतली शपथ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion