एक्स्प्लोर
Advertisement
Air Bags:नव्या वर्षात वाहनांच्या किमती वाढण्याची शक्यता,M -1 श्रेणीतील वाहनांना 6 एअरबॅग्ज अनिवार्य
नव्या वर्षात मोठी कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. नव्या वर्षात 8 आसनी किंवा एम-1 श्रेणीतील वाहनांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. कारण येत्या 1 ऑक्टोेबरपासून या गाड्यांना एअरबँग्जसंबंधी नव्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. नव्या नियमानुसार या गाड्यांमध्ये आता 6 एअरबँग्ज बंधनकारक आहेत. या नव्या नियमामुळे गाड्यांच्या किमती 50 हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्या बहुतेक कंपन्या गाड्यांच्या केवळ टॉप व्हेरियंट मध्ये ही सुविधा पुरवत होत्या मात्र 1 ऑक्टोबरनंतर एम-१ श्रेणीच्या किंवा 8 आसनी क्षमतेच्या सर्व वाहनांना 6 एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत.
ऑटो
Nitin Gadkari launch CNG Bike : CNG बाईक लाँच, महाराष्ट्रात किंमत किती? गडकरींचं Uncut भाषण
First CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यू
FASTag KYC Update : 'हे' फास्टॅग 31 जानेवारीला होतील निष्क्रिय, आधी हे काम पूर्ण करा Auto News
Vehicle Sale in September :सप्टेंबरमध्ये 14 लाख 64 हजार वाहनांची विक्री,सेमीकंडक्टरचा पुरवठाही वाढला
Tata Tiago EV : फीचर्स ते किंमत, Tata Motors चे उपाध्यक्ष Anand Kulkarni म्हणतात...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
भविष्य
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement