एक्स्प्लोर
सरकारी सुविधा हव्यात तर लसीचा डोस अनिवार्य, औरंगाबाद पॅटर्न राज्यभर राबवण्याचा ठाकरे सरकारचा विचार
राज्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सरकारी सेवा हव्या असतील तर त्यासाठी लसीकरण अनिवार्य करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. औरंगाबादमध्ये इंधन आणि रेशन मिळवायचं असेल तर लसीकरण अनिवार्य करण्यात आलंय. हाच औरंगाबाद पॅटर्न आता राज्यभरात लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
छत्रपती संभाजीनगर
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Abdul Sattar on Shiv Sena Merger : भाजप शिवसेनेचं मुंडकंच छाटतंय, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांचा सनसनाटी आरोप
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
करमणूक
महाराष्ट्र






















