एक्स्प्लोर
PM Modi Cabinet Expansion : मोदी सरकारमध्ये प्रामाणिकपणा, कष्टाचं चिज होतं; भागवत कराड यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया
मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे. मोदी कॅबिनेटमध्ये देशभरातील अनेक नेत्यांची वर्णी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. या नव्या विस्तारात महाराष्ट्रातील चौघांना संधी मिळाली असून आधी दोन मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या कोट्यातून मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय दोत्रे या दोघांनीही मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. दरम्यान, अद्याप यासंदर्भात कोणतंही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, महाराष्ट्रातील रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्रातून नव्या विस्तारात नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.
Tags :
PM Modi Devendra Fadnavis Nitish Kumar Chirag Paswan Jyotiraditya Scindia Cabinet Reshuffle Narayan Rane Cabinet Expansion Kapil Patil Modi Cabinet Heena Gavit Ramesh Pokhriyal Anupriya Patel Cabinet Ministers Sarbananda Sonowal PM Modi Cabinet Expansion PM Modi Cabinet Modi Cabinet Expansion 2021 Cabinet Reshuffle Today Modi Cabinet Expansion 2021 Latest News Modi Cabinet Reshuffle 2021 Modi 2.0 Cabinet Reshuffle 2021 Modi 2.0 Cabinet Expansion 2021 PM Modi New Cabinet PM Modi Cabinet Change Modi New Cabinet Thawar Chand Gehlot Rajendra Arlekar Bandaru Dattatreya Thaawarchand Gehlot Modi Cabinet Expansion 2021 Cabinet Reshuffleऔरंगाबाद
Sambhaji Nagar : 13 हजार पगार, कोट्यवधींची लफडी; क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्याचा प्रताप
VIDEO : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रम
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement