एक्स्प्लोर
Aurangabad Rename : 'औरंगाबाद नामांतराबाबतचं अधिकृत शासन परिपत्रक राजपत्र अद्यापपर्यंत प्राप्त नाही'
औरंगाबाद नामांतराबाबतचं अधिकृत शासन परिपत्रक, शासन निर्णय किंवा राजपत्र अद्यापपर्यंत प्राप्त झाला नसल्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाचा खुलासा. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्राला जिल्हाधिकारी कार्यालयाचं उत्तर.
आणखी पाहा























