एक्स्प्लोर
हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त कार्यक्रम; CM Uddhav Thackeray यांच्या हस्ते औरंगाबादेत ध्वजारोहण
आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिन. हैदराबादच्या निजामाच्या जोखडातून मुक्त होऊन स्वातंत्र्य सैनिकांनी लढा देऊन मिळवलेल्या स्वातंत्र्याला आज 74 वर्ष पूर्ण झाली. या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
भारत
महाराष्ट्र
भविष्य






















