एक्स्प्लोर
Aurangabad : एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण,अंबादास दानवेंना निमंत्रण नाही?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मराठवाडा विद्यापीठ परिसरात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांचं नाव असलं तरी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरुंविरोधात हक्कभंग आणणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नागपूर
महाराष्ट्र























