एक्स्प्लोर
Aurangzeb च्या कबरीचं दर्शन घेतलं तर चुकीचं काय? MIM नेते Waris Pathan यांचा सवाल
एमआयएम पक्षाचे तेलंगणाचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी औरंगाबाद दौऱ्यावर, ओवेसींकडून खुलताबादेत औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन. कबरीवर फुलं वाहून दुआ, इम्तियाज जलील, वारिस पठाण यांचीही उपस्थिती
आणखी पाहा























