एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Aurangabad Traffic : 11फेब्रुवारीपर्यंत दंड भरा, अन्यथा कोर्टात हजर व्हा,अडीच लाख वाहनचालकांना नोटीस
वाहन नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई केल्यानंतर दंड भरण्यावरून होणारे वाद लक्षात घेता वाहतूक पोलिसांकडून आता ई-चलानद्वारे कारवाई येत आहे. मात्र ई-चलानद्वारे कारवाई करून देखील दंड न भरणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे औरंगाबाद (Aurangabad) पोलिसांनी आता अशा वाहनधारकांना दंड भरण्यासाठी नोटीस पाठवल्या असून, 11 फेब्रुवारीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लोक अदालतमध्ये हजर राहण्याचे कळवले आहे. मात्र एकाचवेळी 2 लाख 40 हजार 768 वाहनधारकांना हजर राहण्याची नोटीस देण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला आहे. तर यामुळे 11 तारखेला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लोक अदालतमध्ये मोठी गर्दी उसळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
औरंगाबाद
![Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/8dc50ad7e4241afbbce310e1105967051718373183568977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
![Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय मुलींचं अपहरण, पैसे मिळवण्यासाठी रचला कट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/04/34eafd7c466ea1bf626eddb452035ec31714815517023977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय मुलींचं अपहरण, पैसे मिळवण्यासाठी रचला कट ABP Majha
![SambhajiNagar Loksabha : वडिलांच्या प्रचारासाठी मुलं मैदानात, छत्रपती संभाजीनगरकर कोणाला कौल देणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/04/448ec60fa7731b67f6e96059537b5acb1714812413995977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
SambhajiNagar Loksabha : वडिलांच्या प्रचारासाठी मुलं मैदानात, छत्रपती संभाजीनगरकर कोणाला कौल देणार?
![Sambhajinagar News : छ. संभाजीनगरमध्ये दोन दुचाकीस्वारांकडून दुकानावर दगडफेक ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/30/ae13755c78aed364d9fdd63cb4dd131e1714454824620977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sambhajinagar News : छ. संभाजीनगरमध्ये दोन दुचाकीस्वारांकडून दुकानावर दगडफेक ABP Majha
![Sanjay Shirsath on Chandrakant Khaire : संजय शिरसाट यांनी दाखवला खैरेंचा 'तो' व्हिडिओ ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/30/92bb217351f9756166169e548cb2eaf31714444966825977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Shirsath on Chandrakant Khaire : संजय शिरसाट यांनी दाखवला खैरेंचा 'तो' व्हिडिओ ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement