एक्स्प्लोर
Inmates Escape | औरंगाबादच्या घाटीमध्ये तपासणीसाठी आलेला कैदी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार
औरंगाबादच्या घाटीमध्ये तपासणीसाठी आलेला कैदी फरार झाला आहे. छातीत दुखत असल्याने त्याला काल तपासणीसाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. आज सकाळी त्याने पळ काढला. त्याच्या सुरक्षेसाठी दोन जेल पोलीस आणि दोन बेगमपुरा पोलिसांना तैनात करण्यात आलं होतं. तरीही या पोलिसांच्या हातात तुरी देऊन हा कैदी पळाला.
आणखी पाहा























