एक्स्प्लोर
Aurangabad: 'दोन्ही डोस घेतले तरी दरमहा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक'- ओरंगाबाद जिल्हाधिकारी ABP Majha
औरंगाबादमध्ये दोन्ही डोस घेतले तरी दरमहा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हे नवे आदेश दिले आहेत. तर, एक डोस घेतलेल्यांना दोन आठवड्यांनी तर एकही डोस न घेणाऱ्यांना प्रत्येक आठवड्याला चाचणीची सक्ती करण्यात आली आहे. नव्या कठोर नियमामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement