एक्स्प्लोर
Cardiac Ambulance | कार्डियाक अॅम्ब्युलन्स नेमकी असते तरी कशी?
Cardiac Ambulance | कार्डियाक अॅम्ब्युलन्स वेळेवर मिळाली नाही म्हणून पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. गंभीर रुग्णांसाठी कार्डियाक अॅम्ब्युलन्स अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक असते. आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी कार्डियाक अॅम्ब्युलन्स नेमकी असते तरी कशी? याचा आढावा घेतला आहे.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















