एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad : मंदिरं भाविकांसाठी खुली करण्याच्या मागणीसाठी भाजप अध्यात्मिक आघाडीचं आंदोलन
औरंगाबादच्या त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर भाजप अध्यात्मिक आघाडीचं आंदोलन करण्यात येत आहे. श्रावण सोमवारी भाविकांना दर्शनासाठी नागरिकांचा प्रचंड इच्छा असते परंतु कोरोना संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यातील मंदीर बंदच ठेवण्याचा सरकारने निर्ण घेतला आहे. परंतु राज्यातील अनलाॅक प्रक्रियेत इतर गोष्टींना मुभा मिळत असल्याने मंदिरं भाविकांकडून विरोध दर्शवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप अध्यात्मिक आघाडीनं ठाकरे सरकारवर टीका करत मंदीर खुली करण्याची मागणी केली आहे.
औरंगाबाद
VIDEO : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रम
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय मुलींचं अपहरण, पैसे मिळवण्यासाठी रचला कट ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement