एक्स्प्लोर
Amravati Flood : ऐन उन्हाळ्यात नदी दुथडी भरुन, पाण्याच्या लोंढ्यानं नागरिक धास्तावले
पाऊस आणि गारपिटीचा सुरु असलेल्या कहर तुम्ही पाहताय... पण हा कहर अद्याप थांबण्याचं नाव घेत नाहीए... आता जी आम्ही तुम्हाला दृश्य दाखवणार आहोत ती आहेत अमरावतीची... या दृश्यामधून तुम्हाला पावसाचा तडाखा कसा सुरु आहे याचा अंदाज येईल.. शिवाय शेतकऱ्यांच्या शेतीचं काय झालं असेल? याचा विचार करा.... ऐन उन्हाळ्यात अमरावतीच्या खडक्याच्या नदीला अवकाळी पावसामुळं पूर आलाय. खरंतर वरुड तालुक्यातील मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या जडकामध्ये कुंड नदीला अचानक पूर आला. कुंड नदी ही कलोटी आणि कुमुंदरा या गावांतून महाराष्ट्रामध्ये शिरते. अचानक आलेल्या अवकाळी पावसानं नदी दुथडी भरुन वाहू लागली... राज्यात सध्या अवकाळी पावासामुळं अनेक ठिकाणी गारा आणि वादळी वाऱ्यासह जोरदारामुळं शेतीसह, घरांचं, पोल्ट्री फार्मचं, जनावराचंही मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे
अमरावती
Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Amravati : अमरावती- नागपुरी गेट पोलीस स्टेशनपरिसरात लाठीचार्ज,तक्रार देण्यासाठी आलेल्यांवर लाठीचार्ज
Raj Thackeray Vidarbha Tour : राज ठाकरेंचं मिशन विदर्भ, विधानसभेसाठी मनसेनं कसली कंबर
Anil Bonde on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पुन्हा बोलू नये म्हणून चटके द्या म्हटलं! -अनिल बोंडे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement