एक्स्प्लोर
Amravati : अमरावतीत राजकीय समीकरण बदलणार? Anandrao Adsul Ajit Pawar यांच्यात भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झालीये... विद्यमान खासदार नवनीत राणा या 2019मध्ये राष्ट्रवादी समर्थित उमेदवार होत्या... मात्र त्यांनी नंतर भाजपशी जवळीक साधली.. तर तत्कालीन शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार अडसूळ पराभूत झाले होते... आता अडसूळ शिंदे गटासोबत आहेत.. आणि त्यांनी अमरावतीवर दावा केला आहे तर नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राविषयी सुप्रीम कोर्टात निकाल प्रलंबित आहे... या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि आनंदराव अडसूळ यांच्यातील चर्चा महत्त्वाची मानली जाते.
अमरावती
Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Amravati : अमरावती- नागपुरी गेट पोलीस स्टेशनपरिसरात लाठीचार्ज,तक्रार देण्यासाठी आलेल्यांवर लाठीचार्ज
Raj Thackeray Vidarbha Tour : राज ठाकरेंचं मिशन विदर्भ, विधानसभेसाठी मनसेनं कसली कंबर
Anil Bonde on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पुन्हा बोलू नये म्हणून चटके द्या म्हटलं! -अनिल बोंडे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
राजकारण
बातम्या
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement