एक्स्प्लोर
Amravati Accident : अमरावती जिल्ह्यात ट्रक - रिक्षाचा अपघात ; तीन जणांचा जागीच जीव गेला
Amravati Accident : अमरावती जिल्ह्यात ट्रक - रिक्षाचा अपघात ; तीन जणांचा जागीच जीव गेला अमरावती जिल्ह्यातील वलगाव-चांदूरबाजार मार्गावर ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला, यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी आहेत. वलगाव - चांदूरबाजार मार्गावरील शिराळा गावाजवळ हा अपघात घडला. मृतांमध्ये एका १५ वर्षांच्या मुलीचा देखील समावेश आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अमरावती
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















