एक्स्प्लोर
Akola Police : अकोला जिल्ह्यात पोलिस पथकावर दरोडेखोरांचा गोळीबार : ABP Majha
अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस पथकावर दरोडेखोरांचा गोळीबार झालाय. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा गोळीबार झाला. सुदैवाने या गोळीबारात कुणीच जखमी झालेलं नाहीय. तसंच या गोळीबारावर पोलिसांनी मौन बाळगलंय. या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केलीय. मात्र या घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
अकोला
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Mahapalika Mahasangram Akola : अकोलाकरांच्या समस्या काय? कोण उधळणार गुलाल?
Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil य़ांची औकात आहे का?; मिटकरी कडाडले
Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil यांची औकात आहे का? मिटकरी कडाडले
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















