एक्स्प्लोर

Akola Bomb Threatening : BJP MP Sanjay Dhotre आणि पूर्णा एक्सप्रेसला बॉम्बनं उडवण्याची धमकी

अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रेंचं घर आणि अकोला-पुर्णा पॅसेंजर रेल्वे उडविण्याचं धमकीनं अकोला पोलिांची रात्री चांगलीच झोप उडालीय. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला यासंदर्भात काल यासंदर्भात एक निनावी फोन गेला होताय. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात अकोला पोलिसांना माहीती दिलीय. यानंतर काल रात्री 11 वाजताच्या सुमारास अकोला पोलिसांची चांगलीच धावपळ उडालीय. अकोला पोलीस, रेल्वे पोलिसांनी काल रात्रीच अकोला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचवर उभ्या असलेल्या पुर्णा पॅसेंजरची कसून तपासणी केलीय. यासोबतच खासदार संजय धोत्रेंच्या रामनगरस्थित निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलाय. संपुर्ण  तपासणीनंतर मथ्यरात्री पुर्णा पॅसेंजर नांदेडकडे रवाना करण्यात आलीय. दरम्यान, हा फेक कॉल असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिलीये. हा फोन मुंबई नियंत्रण कक्षाला ठाणे येथून करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. हा फोन करणारा करणारा तरूण अकोल्यातील उमरी भागातील असून तो सध्या मुंबईत राहतोय. तो मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. तो सध्या पोलिसांच्या हाती लागला नसून अकोला पोलिसांनी त्याच्या कुटूंबियांना पाचारण केल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. 

अकोला व्हिडीओ

Akola Banner : अकोला महापालिकेतील सर्वात भ्रष्ट नेता कोण ? अज्ञाताचे बॅनर्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget