एक्स्प्लोर
Akola Amit Shah Visit : ठाकरे गटाचे कार्यकर्ते अमित शाहांचा विरोध करतील अशी पोलिसांना शंका
Akola Amit Shah Visit : ठाकरे गटाचे कार्यकर्ते अमित शाहांचा विरोध करतील अशी पोलिसांना शंका अकोल्यातील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केलं. शहरप्रमुख राजेश मित्रांसह अनेक कार्यकर्ते स्थानबद्ध झाले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी स्थानबद्धतेची कारवाई सुरु आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते अमित शाहांचा विरोध करतील अशी शंका पोलिसांना आहे. त्यामुळे त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे.
अकोला
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Mahapalika Mahasangram Akola : अकोलाकरांच्या समस्या काय? कोण उधळणार गुलाल?
Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil य़ांची औकात आहे का?; मिटकरी कडाडले
Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil यांची औकात आहे का? मिटकरी कडाडले
आणखी पाहा























