एक्स्प्लोर
Ahmednagar : पारनेरमध्ये बंदची हाक, शिवरायांबाबत आक्षेपार्ह कमेंट केल्याबद्दल बंदची हाक
अहमदनगरमध्ये आज पारनेर बंदची हाक. छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी बंदची हाक. वसीम सय्यद युवकाविरोधात गुन्हा दाखल. पारनेर तालुक्यातील पाबळ येथील वसीम सय्यद या युवकाने इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने हिंदुत्ववादी युवक आक्रमक..पारनेर पोलिसांकडून शांततेचं आवाहन.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्रिकेट
सोलापूर





















