एक्स्प्लोर
Shirdi Hanuman Jayanti 2023 : संगमनेरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त महिलांनी रथ ओढण्याची परंपरा
रामनवमीनंतर राज्यात मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी केली जात आहे... शिर्डीतील संगमनेरमध्ये हनुमान जयंती निमित्त रथ ओढण्याची परंपरा आहे.. विशेष म्हणजे हा रथ ओढण्याचा मान महिलांचा आहे... ब्रिटीशांनी रथाला घातलेली बंदी झुगारुन शेकडो महिलांनी १९२९ साली रथ यात्रा काढली होती.. तेव्हापासून ही परंपरा आजही सुरु आहे... या रथयात्रेत पोलिसांना देखील विशेष मान आहे... पोलिसांनी वाजत गाजत आणलेला ध्वज रथावर लावल्यानंतरच रथ ओढला जातो...
आणखी पाहा























