एक्स्प्लोर
Ahmednagar Water : अहमदनगरच्या सीना नदी पात्रात केमिकलयुक्त पाणी सोडल्याने परिसरात उग्र वास
अहमदनगरच्या सीना नदी पात्रात केमिकलयुक्त पाणी सोडल्याने परिसरात उग्र वास, सावेडी परिसरातील घटना, उग्रवास सुटल्याने मध्यरात्री शेकडो नागरिक रस्त्यावर, श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ झाल्याने नागरिक भयभीत.
आणखी पाहा























