एक्स्प्लोर
Ahmednagar : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याची शिंदे-फडणवीसांच्या हस्ते चाचणी, 113 गावांना फायदा
आजचा दिवस अहमदनगर जिल्ह्यातील नागरीकांसाठी नवी दिशा घेऊन येणारा ठरला. 52 वर्षापासून ज्या क्षणाची लोक वाट बघत होते तो क्षण आज अखेर पाहायला मिळाला. नगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याची आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाचणी पार पडली. नगर जिल्ह्यातील १०७, तर नाशिक जिल्ह्यातील नगर गावांना याचा मोठा फायदा होणार आहे.
आणखी पाहा























