एक्स्प्लोर
Advertisement
Rana Family Corona | आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणांच्या कुटुंबातील 10 जणांना कोरोना
बडनेरा येथील आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील 10 सदस्य कोरोनाग्रस्त झाले आहे. दुसरा थ्रोट स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. आमदार रवी राणा यांचे वडील गंगाधर राणा वय 72 वर्ष आणि आई सावित्रीबाई राणा वय 70 वर्ष यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी वोकार्ट हॉस्पिटल नागपूर साठी रवाना करण्यात आले. आमदार रवी राणा हे स्वतः मातापित्यांसोबत नागपूरसाठी रवाना झाले. कुटुंबातील इतर बाधित सदस्यांसह आमदार रवी राणा यांची कन्या वय 7 वर्ष, मुलगा वय 4 वर्ष हे पॉझिटिव्ह आल्यामुळे यांच्यासह इतर 7 पॉझिटिव्ह सदस्य गृह विलगिकरणात असून खासदार नवनीत राणा सर्व सदस्यांची जातीने काळजी घेत आहे.
महाराष्ट्र
Balasaheb Thorat On Vidhansabha Seat Sharing : महाविकास आघाडाीचा फॉर्म्युला 90-90.-90 जागांचा
Jalogan Vidhansabha : जळगाव जिल्ह्यात महायुतीला बंडखोरीचे ग्रहण
1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी? | Maharashtra Election
Amit Thackeray : राज ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंसाठी सभा घेतली, पण शिंदेंनी माझ्याविरोधात उमेदवार दिला
Sudhir Mungantiwar On Brijbhushan Pazare : बृजभूषण पाझारेंना तिकीट द्या, आयात उमेदवारांवरुन नाराजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement