एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी दिल्ली : कर्नल पुरोहित यांना काँग्रेसनं जाणीवपूर्वक अडकवलं, वृत्तवाहिनीचा दावा
हैदराबाद मक्का मशिक बॉम्बस्फोटातील भगवा दहशतवादाच्या मुद्यावरून तोंडघशी पडलेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या दाव्यानुसार, युपीए सरकार आणि काँग्रेसच्या नेत्यांना कर्नल पुरोहित यांना गोवण्यात येत असल्याची पूर्ण कल्पना होती. इतकंच नव्हे, तर कर्नल पुरोहित आपल्या प्रत्येक कामासंदर्भातील सूचना आपल्या वरिष्ठांना देत होते. लष्करी गुप्तवार्ता महासंचालनालयाकडील काही महत्वाची कागदपत्र मिळाल्याचा दावा या वाहिनीनं केला असून, यात कर्नल पुरोहित एका गुप्त मोहिमेवर होते आणि याची कल्पना संरक्षण विभागाला होती असाही दावा केला आहे.२००८ साली जेव्हा कर्नल पुरोहितांना ताब्यात घेण्यात आलं तेव्हाही ते आपल्या मोहिमेवर होते असं या कागदपत्रांवरून स्पष्ट होतं असल्याचं या वाहिनीनं म्हटलंय. यासंदर्भात तत्कालीन दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया आणि संरक्षण खात्यात पत्राचारही झाला होता.
बातम्या
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP Majha
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement