एक्स्प्लोर
Advertisement
नाशिक : राष्ट्रवादीच्या उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेचा आज समारोप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोल यात्रेचा आज नाशिकमध्ये समारोप होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होणार आहे. यावेळी पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील. या सभेसाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. सर्वत्र मोठमोठे होर्डींग्स आणि पक्षाचे झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आलीय. दरम्यान, जिल्ह्यातील पक्षाचे नेते छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत ही सभा होत असल्यानं, शरद पवार भुजबळ यांच्याविषयी तसंच राज्य आणि केंद्र सरकारवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र
SHAHAJI BAPU ON UDHAV:ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत,ही काळ्या दगडावरची रेघ
Dharavi Mosque News : मशिदीचा अवैध भाग तोडला, धारावीत ग्राऊंड झिरोवर एबीपी माझा
BJP Oppose to Anna Bansode : राष्ट्रवादीचा प्रचार नाही करणार, अण्णा बनसोडेंना भाजपचा विरोध
Sachin Kharat Mumbai : अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या अहवालाला सचिन खरात यांचा विरोध
Vision Worli : वरळी व्हिजन कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
पुणे
भविष्य
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement