एक्स्प्लोर
Advertisement
नाशिक: एमआयडीसीतील खासगी कंपनीत कामगाराची मॅनेजरला मारहाण
कंपनीने नोटीस बजावली म्हणून कामगारांनी मॅनेजरला मारहाण केल्याची घटना नाशिकमध्ये घडलीय... नाशिकच्या सातपूर एमआयडीसीमधल्या डायनामिक कंपनीत ही घटना घडली... कामगारांनी केलेल्या मारहाणीत मॅनेजर सचिन दळवी गंभीर जखमी झालेत... त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.. काल दुपारी ही घटना घडली असून उशिरा रात्री याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय.. सुरेश चव्हाण आणि आऩंद सिंग अशा दोन कामगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलाय... दरम्यान मारहाणीची ही दृश्ये सीसीटीव्हीत कैद झालीयेत...
महाराष्ट्र
Amravati Art of Living : एका नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाने संपूर्ण गावाला दिली संजवनी
Amol Kolhe Phaltan Speech : बाकी काही नाही आधी हाती तुतारी घ्या! कोल्हेंचं फलटणमध्ये भाषण
Highcourt On Gunratn Sadavarte : मराठा आरक्षणाची सुनावणी सुरु असताना बिग बॉसमध्ये, सदावर्तेच गायब
Baba Siddique Shooters House : चप्पल,बॉटल अन् सामान; सिद्दिकींच्या मारेकऱ्यांची घरी काय सापडलं?
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 05 PM टॉप हेडलाईन्स 05 PM 14 October 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement