एक्स्प्लोर
नाशकात धनत्रयोदशीचा उत्साह, निरोगी दीर्घायुष्यासाठी धन्वंतरीचं पूजन | नाशिक | एबीपी माझा
वैद्यकीय क्षेत्रात आजच्या दिवसाचं अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहरात आज सर्वत्र धनत्रयोदशी साजरी होतेय. अश्विन कृष्ण त्रयोदशीला देव दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. त्यामुळे आजचा दिवशी भगवान धन्वंतरी याचं पूजन केलं जातं. ((आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीच्या माध्यमातून हजारो वर्षांपासून आपली जीवनशैली समृद्ध होतेय.)) निरोगी दीर्घायुष्यासाठी धन्वंतरीचं पूजन केलं जातं.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















