एक्स्प्लोर
Advertisement
नागपूर : देशमुख पिता-पुत्रांना राज्य सरकारचा पुन्हा दणका
माजी मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांना राज्य सरकारने एका आठवड्यात दुसऱ्यांदा दणका दिला आहे. नागपुरातील लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयालयाच्या जमिनीचा व्यावसायिक वापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. त्यामुळे भाडेपट्टीवर दिलेली जमीन परत का घेण्यात येऊ नये?अशा आशयाची नोटीस जिल्हाधिकाऱअयांनी बजावली आहे. गेल्या काही दिवसांपासून आशिष देशमुख यांनी भाजप विरोधात आणि खासकरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उघड भूमिका घेणे सुरु केले आहे. त्यामुळे प्रशासनाने आता बजावलेल्या या नोटीसही चा संबंध आशिष देशमुख यांच्या राजकीय भूमिकेशी ही लावला जात आहे.
बातम्या
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP Majha
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement