एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई : पाणी साचल्यास शाळेच्या सुट्टीचा निर्णय मुख्यध्यापकांनी घ्यावा, विनोद तावडेंची सूचना
मुंबईतल्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही याचा निर्णय शाळेच्या परिसरातील पावसाचा अंदाज घेऊन मुख्याध्यापकांनी घ्यावा असा सल्ला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे.
मुंबईत पाऊस असताना शाळेला सुट्टी नाही. असं अधी तावडेंनी सांगितलं होतं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळेबद्दल स्थिती जाणून निर्णय घ्यावा असा सूचना केल्या. त्यानंतर विनोद तावडेंनी ही जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवली आहे.
ठाणे महापालिकेनं सध्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे आता मुंबईतील काही भागातल्या शाळांनाही सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement