एक्स्प्लोर

मुंबई: सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीनचं प्रात्यक्षिक

मुंबईतील सगळ्यात जुना होलिकोत्सव म्हणजे ताडदेव चिराबाजार.. यंदा उत्सवाचं 112 वं वर्ष होतं... दरवर्षी होळीच्या निमित्ताने एक सामाजिक संदेश दिला जातो.. यावर्षी सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीनचं प्रात्यक्षिक देण्यात आलं... मुंबईत अनेक ठिकाणी पॅडमुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडतात.. त्या ऐवजी पॅड डिसपोज केले तर प्रदूषण कमी होतं.. या मशीनमध्ये टाकलेले पॅड काही मिनिटात नष्ट होतात..  या मशीन इमारतीमध्ये लावण्यात यावा असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं.. 

बातम्या व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 24 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Railway Rules: रेल्वे आरक्षण चार्ट आता 24 तास अगोदर मिळणार, भारतीय रेल्वे मोठा बदल करणार
रेल्वे आरक्षण चार्ट आता 4 तास नव्हे 24 तास अगोदर मिळणार, भारतीय रेल्वे मोठा बदल करणार
Solar Energy :राज्यात 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार; 3 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ : देवेंद्र फडणवीस
राज्यात 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार; 3 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ
मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील 5 दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे, कृषी विद्यापिठाची शिफारस काय? वाचा..

मोठी बातमी! लातूरमधील नारायणा इ-टेक्नो स्कुलला ठोकलं टाळं; लाखो रुपये फी भरलेले पालक चिंतेत
मोठी बातमी! लातूरमधील नारायणा इ-टेक्नो स्कुलला ठोकलं टाळं; लाखो रुपये फी भरलेले पालक चिंतेत
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sujat Ambedkar : 2024 आधी प्रणिती शिंदे कोणाला जय भीम म्हणत होत्या का? सुजात आंबेडकरांची टीका
Salman Khan reveals brain aneurysm : चेहऱ्याच्या एका बाजूला वेदना, ट्राइजेमिनल न्यूराल्जिया म्हणजे काय?
Udayanraje Bhosale Satara : उदयनराजेंकडून आधी पप्पी, मग झप्पी, थार घेऊन आलेल्या कार्यकर्त्याचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar Robbery :  लड्डांच्या घरी दरोडाप्रकरणी रोहिणीला अटक, 22 तोळे सोनं ,7 जिवंत काडतुसं जप्त
ABP Majha Headlines : 06 PM : 24 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Rules: रेल्वे आरक्षण चार्ट आता 24 तास अगोदर मिळणार, भारतीय रेल्वे मोठा बदल करणार
रेल्वे आरक्षण चार्ट आता 4 तास नव्हे 24 तास अगोदर मिळणार, भारतीय रेल्वे मोठा बदल करणार
Solar Energy :राज्यात 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार; 3 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ : देवेंद्र फडणवीस
राज्यात 1071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार; 3 लाख शेतकऱ्यांना होणार लाभ
मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील 5 दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे, कृषी विद्यापिठाची शिफारस काय? वाचा..
मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील 5 दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे, कृषी विद्यापिठाची शिफारस काय? वाचा..
मोठी बातमी! लातूरमधील नारायणा इ-टेक्नो स्कुलला ठोकलं टाळं; लाखो रुपये फी भरलेले पालक चिंतेत
मोठी बातमी! लातूरमधील नारायणा इ-टेक्नो स्कुलला ठोकलं टाळं; लाखो रुपये फी भरलेले पालक चिंतेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून  2025 | मंगळवार

तिलारी खोऱ्यात आढळला दुर्मिळ प्रजातीचा साप; व्हायपरसारखा नाकाड्या-चापडा

EPFO  कडून मोठी घोषणा, आता 5 लाख रुपयांपर्यंत पीएफ अ‍ॅडव्हान्स मिळणार,  कर्मचाऱ्यांकडून निर्णयाचं स्वागत
EPFO  कडून मोठी घोषणा, पीएफ खात्यातून 5 लाख रुपयांपर्यंत अ‍ॅडव्हान्स मिळणार, कर्मचाऱ्यांकडून निर्णयाचं स्वागत
लालच बुरी बला... सेवानिवृत्तीच्या 1 महिना आधीच तलाठ्याला लाच घेताना अटक; ACB कडून दोघांना बेड्या

Embed widget