एक्स्प्लोर
मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचं निधन
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डावखरे यांनी अखेरचा श्वास घेतला. वसंत डावखरे हे ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते होते. 1986 साली त्यांनी ठाणे महापालिकेतून नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. पुढे 1987 साली ते ठाण्याचे महापौरही झाले.
बातम्या
Eknath Shinde In Kashmir : दोन महिन्यांनंतर एकनाथ शिंदे पुन्हा काश्मीरमध्ये, काय दिली प्रतिक्रिया?
Tourists in Kashmir After Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्याला दोन महिने, पर्यटकांच्या मनात आजही भीती?
Kolhapur Rautwadi Waterfall : सेल्फीच्या नादात पाण्यात पडला, वाहून जाताजाता थोडक्यात बचावला
Sanjay Raut Full PC : संदीप देशपांडेंच्या बोलण्यास अर्थ नाही, ठाकरे बंधू निर्णय घेतील!
Malegaon Election : माळेगाव कारखान्यात आज निवडणूक, दादा-ताईंनी बजावला मतदानाचा हक्क
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement
Advertisement






















