ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2025 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. अमेरिकेच्या विमानांचा इराणमधील तीन अणुकेंद्रांवर हल्ला, फोर्डो,नातांझ,एसफहान हे तीन आण्विक तळ उद्धवस्त;राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच ट्विट करुन दिली माहिती https://tinyurl.com/y9s4yupy युद्ध तुम्ही सुरु केलंय, शेवट आम्ही करु, प्रत्येक अमेरिकन सैनिकाला वेचून मारु; अमेरिकेने घातक बॉम्ब टाकल्यानंतर इराणचा इशारा https://tinyurl.com/ye26wsr4
2. अमेरिकेनं युद्धात उडी घेतल्यानंतर भारताकडून जुन्या मित्रासोबत संवाद, पंतप्रधान नरेंद्र मोदींची इराणच्या राष्ट्रपतींशी चर्चा,म्हणाले, आत्ताची परिस्थिती शांत केली पाहिजे https://tinyurl.com/yut35s8s मुस्लिम देश गप्प राहून तमाशा बघतायेत, अमेरिका कोणत्याही देशाचा नाश करु शकते; इराणवरील हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्लांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/yc2p7s8v
3. आठ-आठ वेळा निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा; भास्कर जाधवांकडून निवृत्तीचे संकेत, संजय राऊतांनाही सुनावले, म्हणाले, शिवसेनेत मला भाषण करायला मिळते https://tinyurl.com/yc4ktxn2 संजय राऊतांचा संयम सुटला, ठाकरे गट-मनसे युतीबाबतच्या संदीप देशपांडेंच्या वक्तव्यावर म्हणाले, येड्या गबाळ्यासारखं बोलण्याला अर्थ नाही https://tinyurl.com/4af2742v
4. पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना; सक्तीच्या हिंदीकरणाची मराठी लेखक अरविंद जगतापांकडून चिरफाड https://tinyurl.com/2t6whk6j हिंदी नको तर संस्कृत घ्या, राज्यात कुठेही हिंदीची सक्ती नाही, नितेश राणेंचं वक्तव्य; ठाकरेंवरही हल्लाबोल, म्हणाले, आदित्यने भाजपला शिकवू नये https://tinyurl.com/f78m4p4j
5. वारीच्या पालख्यांमुळे रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही, नमाजसाठी रस्त्यावर आलं की काहीजण तक्रार करतात; अबू आझमींच्या वक्तव्याने नवा वाद https://tinyurl.com/j5r3sm52 राज ठाकरेंचे राजकारण द्वेषाचं; ठाकरे बंधू एकत्र आल्यावर शिवसेनेचीच ताकद कमी होणार, अबू आझमींचा दावा https://tinyurl.com/yc7xpvvk
6. शरद पवार गटाचे मोहोळ मतदारसंघातील आमदार राजू खरेंकडून पेपरात अजितदादांच्या 'घड्याळा'ची जाहिरात; पेपर वाचताच पक्षात उडाली खळबळ https://tinyurl.com/29k345j3 माळेगाव कारखान्यासाठी आज मतदान: चौरंगी लढतीमुळे सभासदांच्या निर्णयाकडं जिल्ह्याचं लक्ष, अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात https://tinyurl.com/5bfsr92t
7. शेतकऱ्यांनी कर्ज भरलेच पाहिजे; कर्जमाफीच्या प्रश्नावर कृषीमंत्री म्हणाले, मुख्यमंत्रीच योग्य तो निर्णय घेतील https://tinyurl.com/yeysth2u मी मुख्यमंत्री होण्याची वाट पाहू नका, देवेंद्र फडणवीस हेच 100 वर्षे मुख्यमंत्री राहतील यासाठी प्रार्थना करा; नितेश राणेंचा कोळी बांधवांना सल्ला https://tinyurl.com/3tmn4mwt
8. आंध्र प्रदेशातील धक्कादायक घटना, माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; गाडीसमोरच कार्यकर्त्यांच्या उड्या
https://tinyurl.com/2eejfrnn
9. मुंबई हादरली, 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, गुप्तांगात स्क्रू ड्रायव्हर टाकत नराधमाने बनवला व्हिडिओ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या https://tinyurl.com/yc4dr8yk महिला वैमानिकाने CSMT वरुन कॅब बुक केली, अर्ध्या तासात ड्रायव्हरची नियत बदलली, दोन मित्रांना बोलवले अन् अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न https://tinyurl.com/52zcv5nb
10. रात्री कारमध्ये मैत्रिणीसोबत दिसला, पोलिसांनी तरुणाला एटीएममध्ये नेऊन 20 हजार उकळले, पुण्यातील दोन पोलीस निलंबित
https://tinyurl.com/5ye7tpyx महिलेच्या पोटात बाळ, प्रसुतीकळा सुरु झाल्या पण डॉक्टर दारूच्या नशेत झिंगाट, नाशिकमधील धक्कादायक प्रकार https://tinyurl.com/4xam4t44
*एबीपी माझा स्पेशल*
Brain AVM सारख्या जीवघेण्या आजाराशी लढतोय अभिनेता सलमान खान, कपिल शर्माच्या शोमध्ये केला मोठा खुलासा
https://tinyurl.com/4hvn5s88
बीडमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार, बांधावरील झाडं तोडण्यास विरोध केला म्हणून महिलेसह कुटुंबीयांना बेदम मारहाण, आरोपी फरार
https://tinyurl.com/dvdyexm7
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
























