एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाजपवरील टीकेला राणेंचं उत्तर
नारायण राणेंनी त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा करून तासही उलटत नाही तोच त्यांना भाजपकडून एनडीएमध्ये येण्याचं आमंत्रण मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. दिल्लीतल्या नेत्यांचे उंबरठे झिजवूनही नारायण राणेंना भाजपात थेट एन्ट्री मिळाली नाही. त्यामुळं नारायण राणे नवीन पक्ष स्थापन करून भाजपला बाहेरून पाठिंबा देणार हे उघड होतं. आणि ही अपेक्षा खरी ठरवत नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या नव्या पक्षाची घोषणा केली. पक्षाचं चिन्ह आणि झेंडा लवकरच ठरवण्यात येईल असं राणेंनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं. दरम्यान नवीन पक्षाच्या घोषणेपेक्षा नारायण राणेंनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टार्गेट करण्यात जास्त रस घेतला
बातम्या
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP Majha
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement