एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुंबई : केईएम हॉस्पिटलच्या छताचे प्लास्टर कोसळले, दोन रुग्ण जखमी
मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडली. दुसऱ्या मजल्यावरील डायलिसिस विभागाच्या रुमच्या छताचे प्लास्टर कोसळले. काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
या दुर्घटनेत दोन रुग्णांना किरकोळ जखम झाली असून, त्यांना तातडीने दुसरीकडे हलवण्यात आले आहे. केईएम हॉस्पिटलचे दोन कर्मचारीही किरकोळ जखमी झाले आहेत.
छताच्या दुरुस्तीसाठी तीन ते चार दिवस लागतील, अशी माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे.
केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
या दुर्घटनेत दोन रुग्णांना किरकोळ जखम झाली असून, त्यांना तातडीने दुसरीकडे हलवण्यात आले आहे. केईएम हॉस्पिटलचे दोन कर्मचारीही किरकोळ जखमी झाले आहेत.
छताच्या दुरुस्तीसाठी तीन ते चार दिवस लागतील, अशी माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आली आहे.
क्रिकेट
![Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/24a41923b244c37fccff3e2793435ab9172010663428090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक
![Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी ‘सामना’ ढोला-ताशा पथक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/d3ac9334ea61c85bc13d9238531f014b172009264678790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी ‘सामना’ ढोला-ताशा पथक
![ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/30e8e957e5ee496c6e3ab75bf1a32ae11720085887425976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News
![PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/b1624d604e27dd2caac69b33ce3f3a291720083727208976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पा
![ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/78f01b0fff58abbd29b149afd20932861720082990618976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi News
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion