एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : राष्ट्रवादीच्या दीपक मानकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर दीपक मानकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला आहे. दीपक मानकर यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जितेंद्र जगताप नावाच्या व्यक्तीने घोरपडी भागात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपुर्वी जितेंद्र जगतापने लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी , विनोद भोळे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होत. जितेंद्र जगताप हा गेली अनेक वर्षं दिपक मानकरांचे जमिनीचे व्यवहार पहात होता.
महाराष्ट्र
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?
Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement