एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल
प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे संतोषींना मुंबईतल्या नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरु केले आहेत. पण नेमका त्यांना कोणता आजार झालाय याविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. राजकुमार संतोषी यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. यामध्ये घायल, घातक, दामिनी, बरसात, खाकी, हल्लाबोर यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
महाराष्ट्र
Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?
Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी
Sudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहिती
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement