एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : उद्या-परवा मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, महापालिकेचे आपत्कालीन संपर्क क्रमांक
उद्या आणि परवाच्या संभाव्य अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांच्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईकरांनाही या संभाव्य इशाऱ्यानंतर सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.
पर्जन्य जलवाहिन्यांची पाहणी करुन त्या योग्य आहेत की नाही, याची खातरजमा केली जात आहे. त्याबरोबर नौदल, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक असे विभागही सज्ज आहेत. मुंबईकरांनी तुंबलेल्या रस्त्यावरुन चालताना खबरदारी घ्यावी, गरज असेल तरच बाहेर पडावं, धोकादायक इमारत किंवा झाडाच्या आडोशाला उभं राहणं टाळावं अश्या अनेक सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान यंदा पावसाळ्यात कुठे अडकलात तर मुबई महापालिकेकडून हेल्पलाईन जारी करण्यात आल्यात, पाहूयात

महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion