एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : नववीतल्या मुलीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या
मुंबईत एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. कांदिवली पूर्वच्या ठाकूर व्हिलेजमध्ये काल संध्याकाळी पाच वाजता ही धक्कादायक घटना घडली. ती राहत असलेल्या घराच्या शेजारील इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन तिने उडी मारली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून मुलीला वाचवण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केल्याचंही त्यात दिसत आहे. अनेक जण तिला उडी न मारण्याचं आवाहनही करत होते. परंतु मुलीने कोणाचंही न ऐकता उडी मारली.
या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला. तिने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. समतानगर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला. तिने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. समतानगर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
बातम्या
ABP Majha Headlines : 01.00 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Akola Temprature : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने अकोलेकर हैराण, तापमान 42 ते 44 अंश पार
Ujani Dam Boat Accident : एक बोट, 07 जण आणि 24 तास... पावसामुळे उजनीतील शोधकार्य थांबलं
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 21 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 11 AM : 21 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement