एक्स्प्लोर
माझा हस्तक्षेप | भाजपचा नवा शोध, मोदी विष्णूचा अवतार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे अकरावे अवतार असल्याचा जावईशोध भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी लावला आहे. वाघ यांनी एक ट्वीट करत मोदींना थेट देव करुन टाकलं आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानसेवक असून ते भारतमातेची सेवा ज्या प्रकारे करत आहेत, त्यामुळे ते माझ्यासाठी देवाप्रमाणे आहेत. तसेच देशाला नरेंद्र मोदीसारखे पंतप्रधान आणि नेते लाभले हे आपलं भाग आणि पुण्य आहे, असंही वाघ म्हणाले. नरेंद्र मोदी आमच्यासाठी देवासमानच असल्याचं वाघ यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मोदींची तुलना करताना केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी मराठी व्याकरणाचे बारा वाजवले आहेत. वाघ यांच्या या जावईशोधावर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे.
राजकारण
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
करमणूक
क्रीडा
















