Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
महाविकास आघाडीत आजचा दिवस सेल्फ गोलमुळे गाजला, तर बंडखोरांनी महायुतीच्या चांगलेच नाकीनऊ आणले. नाशिकमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत अपक्ष गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी महायुतीचे नेते प्रयत्नशील होते. मात्र त्यांची समजूत काढण्यात यश आलं नाही. जळगावमध्येही अपक्ष रेश्मा काळेंनी मैदान न सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळं निवडणुकीतली चुरस वाढलीय. मात्र असे काही अपवाद वगळता शेवटचा दिवस हा महायुतीचा प्रवास सोपा करणारा ठरला. दिवसभरात नेमकं काय घडलं, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. महाविकास आघाडीत आजचा दिवस सेल्फ गोलमुळे गाजला, तर बंडखोरांनी महायुतीच्या चांगलेच नाकीनऊ आणले. नाशिकमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत अपक्ष गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी महायुतीचे नेते प्रयत्नशील होते. मात्र त्यांची समजूत काढण्यात यश आलं नाही. जळगावमध्येही अपक्ष रेश्मा काळेंनी मैदान न सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळं निवडणुकीतली चुरस वाढलीय. मात्र असे काही अपवाद वगळता शेवटचा दिवस हा महायुतीचा प्रवास सोपा करणारा ठरला. दिवसभरात नेमकं काय घडलं, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट...
All Shows
































