Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
कुठलीही व्यक्ती जेव्हा निवडणुकीच्या मैदानात उतरते, तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या मालमत्तेचे तपशील जाहीर करणं बंधनकारक असतं. विधान परिषद निवडणुकीत पुण्यातून बिनविरोध निवडून येणाऱ्या विक्रम काकडेंच्या संपत्तीचे तपशील त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून जाहीर झाले आणि त्यातली एक बाब सर्वांच्याच नजरेत भरली. विक्रम काकडे यांनी अजित पवारांचे पुत्र जय पवारांना कर्ज दिलंय. हे कर्ज किती आहे, कशासाठी दिलंय आणि त्यावर काकडेंचं काय म्हणणं आहे, याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून. कुठलीही व्यक्ती जेव्हा निवडणुकीच्या मैदानात उतरते, तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या मालमत्तेचे तपशील जाहीर करणं बंधनकारक असतं. विधान परिषद निवडणुकीत पुण्यातून बिनविरोध निवडून येणाऱ्या विक्रम काकडेंच्या संपत्तीचे तपशील त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून जाहीर झाले आणि त्यातली एक बाब सर्वांच्याच नजरेत भरली. विक्रम काकडे यांनी अजित पवारांचे पुत्र जय पवारांना कर्ज दिलंय. हे कर्ज किती आहे, कशासाठी दिलंय आणि त्यावर काकडेंचं काय म्हणणं आहे, याचा आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून.
All Shows
































