MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
विधानसभा निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता... हा दिवस गाजला तो महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या माघारीनाट्यामुळे... विरोधकांच्या तब्बल ८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परस्पर मागेे घेऊन महायुतीच्या उमेदवारांचा आधीच सोपा असलेला विजय आणखी सोपा केलाय... यावरून सत्तेचा वापर, पैशांचं आमिष, दबाव असे अनेक आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले असले, तरी यामुळे विरोधकांचे अनेक 'वीक पॉइंट' जगासमोर आलेत... आज दिवसभरात नेमक्या कुठे आणि कोणत्या नाट्यमय घडामोडी घडल्या... बघुयात हा स्पेशल रिपोर्ट... विधानसभा निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता... हा दिवस गाजला तो महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या माघारीनाट्यामुळे... विरोधकांच्या तब्बल ८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परस्पर मागेे घेऊन महायुतीच्या उमेदवारांचा आधीच सोपा असलेला विजय आणखी सोपा केलाय... यावरून सत्तेचा वापर, पैशांचं आमिष, दबाव असे अनेक आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले असले, तरी यामुळे विरोधकांचे अनेक 'वीक पॉइंट' जगासमोर आलेत... आज दिवसभरात नेमक्या कुठे आणि कोणत्या नाट्यमय घडामोडी घडल्या... बघुयात हा स्पेशल रिपोर्ट...
All Shows
































