एक्स्प्लोर
Corona Vaccine : कोरोना झाल्यानंतर किती दिवसांनी घ्यावा पुढचा डोस? जाणून घ्या
कोरोना झालेल्यांनी पुढचा डोस किती दिवसांनी घ्यायचा याबाबत केंद्र सरकारनं नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्यात. कोरोना संसर्ग झाल्यास तीन महिन्यांनी दुसरा किंवा बूस्टर डोस घेता येईल, असं कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलंय. 12 ते 15 वर्षांच्या मुलांना लस देण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. वैज्ञानिक निष्कर्षांच्या आधारे याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं पॉल यांनी सांगितलं.
आणखी पाहा


















