एक्स्प्लोर
Vaccine for Children : मुलांच्या लसीकरणासाठी केंद्राचा हिरवा कंदील, October पासून ZyCov-D ला परवानगी
केंद्र सरकारनं १२ ते १८ वर्षांदरम्यानच्या मुलांच्या लसीकरणासाठी तयारी सुरू केली आहे. येत्या ऑक्टोबर पासून झायडस कॅडीलाची झायकोव्ह - डी ही लस देण्यात येणार आहे. मुलांना या लसीचे तीन डोस द्यावे लागतील. गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी तयार करून त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
आरोग्य
HMPV Virus Symptoms : HMPV VIRUS ची लक्षणं कोणती? डॉक्टरांनी दिली AटूZ सगळी माहिती
What Is HMPV virus : चीनमध्ये HMPV व्हायरस, जगाला धडकी; नवा व्हायरस कोरोनापेक्षाही घातक?
Bengaluru HMPV First Patient Found : भारतात HMPVचा पहिला बाधित आढळला, 8 महिन्याच्या बाळाला लागण
Moneypox Update : देशात मंकीपॉक्सचा धोका वाढला? प्रशासन अलर्टवर; नड्डांनी घेतला आढावा
Vaccine on Dengue Malaria : सीरम इन्स्टिट्युट आणणार डेंग्यू-मलेरियावर लस, सायरस पुनावालांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement