Plastic Surgery: काय सांगता? प्लॅस्टीक सर्जरीने जीव जातो ? | Fitness Majha
मेडीकल सायन्समे इतकी प्रगती केलीये की, दुर्धर आजारसुद्धा आधुनिक उपचाराने बरं करणं आता शक्यय. याच अॅडव्हान्स मेडीकल टेक्निक्समध्ये मोडतेय प्लॅस्टिक सर्जरी. तुम्हाला प्लॅस्टीक सर्जरीबद्दल नक्कीच माहित असणार. तुम्ही ते कुठेतरी वाचलं असणार, ऐकलं असणार कींवा तुमच्या ओळखीतल्या कुणीतरी केली असणार कींवा तुमच्या स्वतःचा या ट्रिटमेंटशी संपर्क आला असेल. पण, तुम्हाला खरंच या ट्रिटमेंटविषयी सगळं काही माहित आहे का? विचारण्याचा उद्देश हा, की दोन दिवसापुर्वीचीच बातमी आहे.कन्नड अभिनेत्री चेतना राजचे प्लॅस्टिक सर्जरीमुळे निधन झालंय.तिनं वयाच्या 21 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या बातमीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्यात. खरंच प्लॅस्टीक सर्जरीमुळे जीव जाऊ शकतो? प्लॅस्टीक सर्जरी बद्दल काही प्रश्न मलापण पडले. प्रश्न तुम्हाला पण पडले असतील.प्लास्टिक सर्जरी फक्त सुंदर दिसण्यासाठी आहे का? प्लास्टिक सर्जरी फक्त श्रीमंतांसाठी आहे का? प्लास्टिक सर्जरी फक्त त्वचा रोग असणाऱ्या रुग्णांसाठी असते का? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. प्लास्टिक सर्जरीबाबत अनेक समज गैरसमज आहे. अभिनेत्री चेतना सोबतच असं का झालं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करुयात या व्हिडीओच्या माध्यमातून
![HMPV Virus Symptoms : HMPV VIRUS ची लक्षणं कोणती? डॉक्टरांनी दिली AटूZ सगळी माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/06/ce0c6949c81db74c7e16323a762b58f617361539423081000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![What Is HMPV virus : चीनमध्ये HMPV व्हायरस, जगाला धडकी; नवा व्हायरस कोरोनापेक्षाही घातक?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/06/0bfa29a69689080664dd46014bcb93c417361449744651000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bengaluru HMPV First Patient Found : भारतात HMPVचा पहिला बाधित आढळला, 8 महिन्याच्या बाळाला लागण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/06/4435e07fff1bfab55739f13b8780033d17361407747531000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Moneypox Update : देशात मंकीपॉक्सचा धोका वाढला? प्रशासन अलर्टवर; नड्डांनी घेतला आढावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/18/3b4e5ca37224b967f398f6c3554f07331723953343413261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vaccine on Dengue Malaria : सीरम इन्स्टिट्युट आणणार डेंग्यू-मलेरियावर लस, सायरस पुनावालांची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/30/1c12107dfd344f6afe884ba3c4636d411693411009588261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)