एक्स्प्लोर
Mumbai Corona : मुंबईच्या आग्री पाड्यातील Saint Joseph आश्रमातील 22 मुलं कोरोनाबाधित ABP Majha
मुंबईतील आगरी पाड्यातील सेंट जोसेफ आश्रमातील 22 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. सेंट जोसेफ आश्रमातील 12 वर्षांखालील 18 मुलांना कोरोनाची लागण झाली असून सगळ्याच मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच मुंबई महापालिकेकडून आश्रमाचा परिसर सील करण्यात आला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















