एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips For Summer: उन वाढलंय… तब्येतीची काळजी कशी घ्याल? | Fitness Majha
हल्लीच्या काळामध्ये आपण आपल्या धावत्य जिवनशैलीत सगळ्यात जास्त महत्त्व देतो कामाला. खरंय ना? त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा बदलतात, बऱ्याच वेळेला खाणं पिणं चुकतं सुद्धा आणि त्याचेच परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागतात. खरंतर ही परिस्थिती बरोबर उलट असायला पाहिजे. म्हणजे सगळ्यात पहिलं प्राधान्य आपल्या जेवणाला आणि त्यानंतर कामाला. अर्थात याच अनुशंगाने आरोग्याची काळजी कशी घ्यावी शिवाय सध्या उन वाढत चाललंय… उष्मघाताचं प्रमाण वाढलंय. अशात तब्येतीची काळजी कशी यासंदर्भात माहिती आपण पाहणार आहोत ‘फिटनेस माझा’ मध्ये. …
आरोग्य
Moneypox Update : देशात मंकीपॉक्सचा धोका वाढला? प्रशासन अलर्टवर; नड्डांनी घेतला आढावा
Vaccine on Dengue Malaria : सीरम इन्स्टिट्युट आणणार डेंग्यू-मलेरियावर लस, सायरस पुनावालांची माहिती
Heart Disease and Modern Homeopathy Treatment : हृदयविकार आणि मॉडर्न होमिओपॅथिक उपचार पद्धती
Eye Conjunctivitis : राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या ABP Majha
Majha Doctor : बाळ होणे-स्त्री-पुरुष वंध्यत्व-नम्मा उपचार डॉक्टर रीना वाढेंकडून जाणून घ्या : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement