एक्स्प्लोर
Ajit Pawar Resign | राजीनामा देऊन अजित पवार कुठे गेले? | ABP Majha
राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी काल राजीनामा दिलाय. अजित पवारांनी त्यांच्या मुलांना राजकारण सोडून शेती आणि इतर उद्योग करण्याचा सल्ला दिलाय .. अजित पवारांच्या मनातलं हे वादळ जगासमोर मांडलंय ते खुद्द त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी. त्यामुळं अजित पवार राजकीय संन्यास घेण्याच्या मनस्थितीपर्यंत पोहोचले आहेत का अशी चर्चा सुरू आहे.
ट्रेडिंग न्यूज
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...
Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
Manoj Jarange : मराठा समाजामुळेच सरकार सत्तेवर! सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा इशारा
आणखी पाहा



















